|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 10 जानेवारी 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 10 जानेवारी 2017 

मेष: पूर्वजांपेक्षा अधिक चांगली कामे कराल.

वृषभः स्वत:चे घर, वाहन, उच्च स्थिती प्राप्त होण्याचे योग.

मिथुन: फायदेशीर प्रवास घडतील, ओळखीमुळे भाग्य उजळेल.

कर्क: परिस्थिती कितीही खराब असली तरी प्रगतीपथावर रहाल.

सिंह: न होणारे काम अनपेक्षितरित्या होतील.

कन्या: अपवाद, बदनामी व तत्सम प्रसंगापासून दूर रहा.

तुळ: विवाह झालेला असेल तर भाग्य उजळेल.

वृश्चिक: आर्थिक भाग्योदय, अपेक्षित व्यक्तीशी विवाह संबंध जुळतील.

धनु: वैवाहिक जीवनात सुखसमाधान व शांती राहील.

मकर: मुलाबाळांचे सौख्य चांगले, कोर्टकचेरीच्या कामात उत्तम यश.

कुंभ: कुणाच्यातरी पुण्याईने नोकरी मिळेल.

मीन: शुभ कार्यासाठी तिर्थयात्रा घडतील

Related posts: