|Thursday, September 20, 2018
You are here: Home » Top News » योगाला दांडी मारून मोदींनी घेतली आईची भेट

योगाला दांडी मारून मोदींनी घेतली आईची भेट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नियमित योगाने करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रसिध्द आहेत. काहीही होवो पंतप्रधान मोदी हे सकाळी योगासन करायचे टाळत नाहीत. पण आज त्यांनी आपल्याच नियमाला छेद दिला आहे. सध्या गुजरात दौऱयावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी लवकरच योगासन करण्याचे टाळून आपल्या आई हिराबेन यांची भेट घेतली व नाश्ताही केल्याचे खुद्द पंतप्रधानांनीच ट्विट करून माहिती दिली.

आज योगासना न करताच आईला भेटायला गेलो सकाळ होण्यापूर्वी आईबरोबर वेळ व्यतीत केल्यामुळे खूप बरं वाटत आहे. ते चांगले क्षण होते’ असे त्यांनी ट्विट करून सांगितले.

 

 

Related posts: