|Thursday, July 27, 2017
You are here: Home » विविधा » फक्त 160रूपयात 2000च्या नोटांची साडीफक्त 160रूपयात 2000च्या नोटांची साडी 

ऑनलाईन टीम / सुरत : 

आपण आतापर्यंत वेगवेगळा डिझायनच्या साडय़ा पाहिल्या आहेत. नोटाबंदीनंतर नव्याने आलेल्या देन हजाराच्या नोटेचं अप्रूप सर्वांनाच होत. आता या नोटेच डिझाईन असलेली प्रिंटड साडीही बाजारात उपलब्ध होत आहे.

गुजरातच्या सुतरमधील शंकर भाई सैनी या कापड व्यापाऱयानं या साडीच्या उत्पादनाला सुरूवात केली आहे. देशभरातून या साडीला मोठी मागणी होत आहे. विशेष म्हणजे या साडीची किंमत फक्त 160 रूपये असणार आहे. आधीच गुलाबी रंगाच महिलांना कौतुक असतं, त्यात त्या रंगाची दोन हजाराच्या नोटेच डिझाईन असलेली साडी बाजारात आल्यास त्यांची गर्दी होईल, असा विश्वास व्यापाऱयाला आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!