|Thursday, July 27, 2017
You are here: Home » Top News » युतीसाठी सेनेला निमंत्रण देणार : आशिष शेलारयुतीसाठी सेनेला निमंत्रण देणार : आशिष शेलार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

युतीबाबत भाजपने सकारात्मक भूमिका घेतली आहे. युतीबाबत चर्चेसाठी सेनेला निमंत्रण देणार असल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी युतीसाठी हात पुढे केल्यानंतर भाजपही सकारात्मक आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजप जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरु करणार आहे. आकडय़ांच्या खेळात आता पडणार नाही. जागा किती लढाव्यात यापेक्षा मुंबईचा कारभार पारदर्शी करणे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप सेनेशी युती करणार की नाही हे पाहणे गरजेचे आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!