|Monday, March 18, 2019
You are here: Home » Top News » आघाडीसाठी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत चर्चा सुरु : तटकरे

आघाडीसाठी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत चर्चा सुरु : तटकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षासोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरु असून, याबाबतचा निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

राज्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, आणि महापालिकांच्या मतदानांच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कंबर कसली. शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार की नाही, यावर अद्यापही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात आघाडीबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.

Related posts: