|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Automobiles » बजाज Pulsar RS 200 लाँच

बजाज Pulsar RS 200 लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी बजाजने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली पल्सर रेंजची नवी मॉडेल Pulsar RS 200 रेसिंग ब्लू एडिशन नुकतीच लाँच केली आहे.

असे असतील या बाइकचे फिचर्स –

– इंजिन – 199.5 सीसीचे सिलिंडर

– पॉवर – 24.2bhp पॉवर निर्माण क्षमता

– टार्क जनरेशन – 18.6Nm टार्क जनरेशन करण्याची क्षमता

pulsar

– अधिकतम स्पीड – 150 किमी/प्रतितास

– ब्रेकिंग सिस्टिम – प्रंटला ब्लू कलर ऍलॉय व्हिल, रिअरमध्ये ब्लॅक कलर व्हिल देण्यात आले आहे.

– अन्य फिचर्स – लिक्वीड कूल्ड, फ्लूल इंजेक्टेड

– किंमत – 1 लाख 47 हजार रुपये.