|Saturday, May 25, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘सरकार 3’ मध्ये यामी गौतमी खलनायकाच्या भूमिकेत

‘सरकार 3’ मध्ये यामी गौतमी खलनायकाच्या भूमिकेत 

ऑनलाईन टीम / मुंबई:

आगामी ‘सरकार 3’ चित्रपटात यामी गौतमी खलनायिकेच्या भूमिकेत आपल्या समोर येणार आहे. यात ती आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेताना दिसणार आहे. यामीला आतापर्यंत आपण रूपेरी पडद्यावर सोज्वळ मुलीच्या भूमिकेत पाहिले आहे. आता मात्र तिचा ग्रेशेड अंदाजही आपल्याला पहायला मिळणर आहे.

1476708946_after-katrina-kaif-aishwarya-rai-bachchan-yami-gautam-star-sarkar-franchise

यामी पहिल्यादांच निगेटिव्ह भूमिका साकारण्यासाठी खूपच उत्सुक असून बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासबोत काम करायला मिळणार असल्याने ती खूशही आहे. तिने सांगितले की, बिग बींसोबत काम करण्याची खूप इच्छा होती. आता त्यांच्यासबोत काम करण्याची संधी मिळाली आहे आणि माझं स्वप्न सत्यात उतरलं आहे.

Related posts: