|Friday, April 19, 2019
You are here: Home » Top News » औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

औरंगाबाद येथील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेची चित्रफित व्हायरल झाल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला.

यातील एक आरोपी अल्पवयीन असून दुसरा आरोपी 19 वर्षांचा आहे. यातील एक आरोपी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. या दोन्ही आरोपींनी अत्याचार करतानाचा व्हिडिओ काढला. तसेच तो व्हिडिओ या दोघांनी व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली.

Related posts: