|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » श्री महालक्ष्मी बँकेत प्रजासत्ताक दिन उत्साहात

श्री महालक्ष्मी बँकेत प्रजासत्ताक दिन उत्साहात 

कोल्हापूर

शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱया कोल्हापूरातील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी को.ऑप बँकेमध्ये 68 वा भारतीय प्रजासत्ताक दिन बँकेचे अध्यक्ष केदार प्र. हसबनीस यांचे हस्ते ध्वजारोहण होऊन संपन्न झाला.

सदर ध्वजारोहणासाठी बँकेचे उपाध्यक्ष श्रीकांत द. हेर्लेकर, संचालक महेश धर्माधिकारी, उदय महेकर, प्रशांत कासार आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) महेश देशपांडे आणि कर्मचारी वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता.