|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 31 जानेवारी 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 31 जानेवारी 2017 

मेष: भावंडांचे सौख्य मिळेल, सर्वत्र मानसन्मान प्राप्त होईल.

वृषभः आरोग्य सुधारेल, वडिलांचा सल्ला भाग्योदयकारक.

मिथुन: मोठया प्रमाणात धनलाभ, सर्व प्रकारचे सौख्य.

कर्क: सुवर्णालंकार खरेदीत गोंधळ झाल्याने मनस्ताप.

सिंह: आरोग्याच्या बाबतीत उष्णताविकाराचा त्रास होईल.

कन्या: कुटुंबात शुभ कार्ये घडण्याची शक्यता.

तुळ: सर्व बाबतीत सांभाळा, सूर्य गायत्रीचा जप करावा.

वृश्चिक: आर्थिक हानी व नको त्या मार्गाकडे मन वळेल, सांभाळावे.

धनु: जन्मस्थळापासून दूर जावे लागेल.

मकर: प्रवास योग घडतील, भावंडांच्या बाबतीत जपावे लागेल.

कुंभ: जामीनकी व मध्यस्थी प्रकरणात अडकल्याने खर्च वाढेल.

मीन: सर्व प्रकारचे कुपथ्य टाळा, व्यसनापासून दूर राहा.

Related posts: