|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » Top News » बुलडाण्यात खासदार प्रतापराव जाधवांच्या कार्यालयाबाहेर स्फोट

बुलडाण्यात खासदार प्रतापराव जाधवांच्या कार्यालयाबाहेर स्फोट 

ऑनलाईन टीम / बुलडाणा :

बुलडाण्यात शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर काल रात्री स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हा स्फोट रात्री साडेआठच्या सुमारास झाला.

या स्फोटामागे घातपात आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत. या स्फोटात 2 श्वानांचा मृत्यू झाला. या स्फोटामुळे बुलडाणा शहरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही. या स्फोटामागे घातपात घडवण्याची तयारी शक्यता आहे का या पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत आहेत. या घटनेची बुलडाणा पोलीस कसून तपासणी करत आहेत.

Related posts: