|Tuesday, April 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी मराठीमध्ये ‘फुगे’ आणि ‘ध्यानीमनी’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हिंदीमध्ये अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला ‘जॉली एलएलबी 2’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: