|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » राज ठाकरेंचे ‘इंजिन’ 13 पासून धडधडणार

राज ठाकरेंचे ‘इंजिन’ 13 पासून धडधडणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यात होणाऱया आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ‘रेल्वे इंजिन’ 13 फेब्रुवारीला धडधडणार आहे. या प्रचारासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेशी जवळीक साधत युतीचा प्रस्ताव शिवसेनेला दिला. मात्र, युतीच्या या प्रस्तावाला शिवसेनेने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अखेर राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे आता राज ठाकरे हे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी 13 फेबुवारीला मैदानात उतरणार आहेत.

Related posts: