|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 13 फेब्रुवारी 2017

आजचे भविष्य सोमवार दि. 13 फेब्रुवारी 2017 

मेष: अनेक कार्ये तुमच्या हातून घडतील.

वृषभ: गायन, वादन, कला, कौशल्य, दुग्धव्यवसाय क्षेत्राशी संबंधित यश.

मिथुन: कारखानदारी, इंजिनिअरिंग व्यवसायात भरभराट.

कर्क: अचानक आलेल्या पाहुण्यामुळे वैवाहिक सौख्यात अडथळे.

सिंह: वडिलांशी पटणार नाही, नमते घेतल्यास चांगले.

कन्या: वेळोवेळी नोकरीधंदे बदलावे लागतील.

तुळ: अति विलंबामुळे अपमानास्पद परिस्थिती.

वृश्चिक: समाजविरोधी कामे करण्याकडे वृत्ती राहील.

धनु: अचानक उलथापालथी घडतील, दूरवरचे प्रवास.

मकर: लोखंडाशी संबंधित व्यवसाय केल्याने नुकसान होईल.

कुंभ: कर्जदारांचा तगादा, मित्रांकडून ऐनवेळी माघार.

मीन: जोडीदाराचा सल्ला बरोबर असल्याचे सिद्ध होईल.