|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » न्यू संभाजी विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

न्यू संभाजी विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात 

कोल्हापूर

संभाजीनगर, ओम गणेश कॉलनी येथील मनपाच्या न्यू संभाजी विद्यालयाचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक संतोष गायकवाड, किरण नकाते, विजयसिंह खाडे-पाटील, महापालिका विभागाच्या प्रशासनाधिकारी सौ. प्रतिभा सुर्वे, आयडीएस स्पोर्टस क्लबचे भाई जाधव, उमेश देसाई, विलास पिंगळे, ए. एस. मळगे, प्राचार्य एस. के. कांबळे उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे कार्यक्रम सादर केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

मुख्याध्यापिका सौ. शकुंतला अ. मोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विलास माने यांनी आभार मानले.