|Monday, January 22, 2018
You are here: Home » Top News » रवी लांडगे, रीना पडोळे बिनविरोध

रवी लांडगे, रीना पडोळे बिनविरोध 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पिंपरीतील भारतीय जनता पक्षाचे रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे मतमोजणीच्या आधीच भाजपने आपले खाते उघडले असल्याचे दिसत आहे. तसेच अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपच्या रीना पडोळे यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे.

Related posts: