|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » मुंबईत शिवसेनेची 92 जागांवर आघाडी

मुंबईत शिवसेनेची 92 जागांवर आघाडी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून मुंबईत शिवसेनेने आत्तापर्यंत तब्बल 92 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेत लवकरच फडणार असल्याचे दिसत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आघाडीवर असून त्यापाठोपाठ भाजप 77 जागांवर, काँग्रेस 25 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 07 जागांवर तर मनसेने 08 जागांवर आघाडी घेतली आहे. सध्या मतमोजणी सुरु असून याबाबतचा निकाल लवकरच स्पष्ट होईल.