|Friday, February 22, 2019
You are here: Home » Top News » नागपुरात भाजपची 48 जागांवर आघाडी

नागपुरात भाजपची 48 जागांवर आघाडी 

ऑनलाईन टीम / नागपूर :

नागपूर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आत्तापर्यंत 48 जागांवर आघाडी घेतली आहे. सध्या मतमोजणी सुरु असून येत्या काही तासात याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

याचबरोबर काँग्रेसने 14 जागांवर आघाडी घेतली आहे. मात्र, या निवडणुकीत आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खाते उघडता आले नाही.

Related posts: