|Saturday, May 25, 2019
You are here: Home » Automobiles » जीप रँग्लर अनलिमिटेडचे नवे मॉडेल लाँच

जीप रँग्लर अनलिमिटेडचे नवे मॉडेल लाँच 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अमेरिकन एसयूव्ही मेकर जीपने रँग्लर अनलिमिटेडने पेट्रोल व्हर्जन लाँच केले आहे. डिझेल व्हर्जनपेक्षा ही जीप तब्बल 16 लाख रूपये स्वस्त आहे. या नव्या जीपची किंमत तब्बल 56 लाख रूपये आहे. तर डिझेल व्हर्जनची किंमत 71.59लाख आहे.

पेट्रोल व्हर्जनमध्यश 3.5 लीटरचे पेंटास्टर व्ही 6 इंजिन देण्यात आले आहे. जे 285 पीएस पॉवर आणि 647 एनएम टार्क देते. यात 5 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समशिनही मिळत आहे. या जीपमध्ये मॅक किनले लेदर सीट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल , की-लेश एंटी आणि हँडलॅप्सही असणार आहे. तसेच इलेक्ट्रोनिक रोल मिटिगेशन आणि स्टेबिलीटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, तसेच ऑल डिस्क ब्रेकही देण्यात आल आहेत. या जीपची स्पर्धा बीएमडब्लू एक्स 3 आणि मर्सिडीज जीएलसी सोबत असणार आहे.

Related posts: