|Friday, January 18, 2019
You are here: Home » Top News » जम्मूत पाकिस्तानच्या गोळीबारात साताऱ्याचा जवान शहीद

जम्मूत पाकिस्तानच्या गोळीबारात साताऱ्याचा जवान शहीद 

ऑनलाईन टीम / सातारा :

पाकिस्तानी सैन्यांनी शस्त्रसंधुचे उल्लंघन केल्यानं सातारा तालुक्यातील फत्यापूर यशथील जवान दीपन जगन्नाथ घाडगे हे शहीद झाले आहेत. त्यांच्या पश्चात निशा. आई शोभा, वडील जगन्नाथ, मुलगा शंभू, मुलगी परी असा पारवार आहे.

जम्मू काश्मीरमधील पूँछ सेक्टरमध्ये घाडगे कार्यरत होते. पाकिस्तानी सैन्याने गुरूवारी दुपारी भारतीय चौकीवर गौळीबार केला. त्यावेळी पाकिस्तानी सैन्यांना प्रत्युत्तर देत असताना झाल्याचे वृत्त समजताच फत्यापूरसह परिसरात शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव उद्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत साताऱयात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Related posts: