|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Top News » पंजाबमध्ये ‘पंजा’च

पंजाबमध्ये ‘पंजा’च 

ऑनलाईन टीम / पंजाब :

देशभरातील 5 राज्यांच्या निवडणुकांचा निकाला आज जाहीर होणार आहे. मिनी लोकसभा  म्हणून या निकालांकडे  पाहिले जात आहे. उतरप्रदेश. पंजाब, गोवा, उत्तराखंड अणि मणिपूर या पाच राज्यात निवडणुका पार पडल्या. या सर्व राज्यातील निवडणुकांचा आज निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली पंजाबमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे

मणिपूर विधानसभेत एकूण 117 जागांसाठी मतदान पार पडले तर आतापर्यंत 106 जागांचा निकाल लागला असून काँग्रेसने 59 जागांवर आघाडी मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले आहे तर अकाली दल 23, आाप 21 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहे.