|Monday, June 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 16 मार्च 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 16 मार्च 2017 

मेष: धनलाभाचे योग, नोकरी व्यवसायात प्रगती.

वृषभ: आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या जोडीदाराशी विवाहाचे योग.

मिथुन: सरकारी कर्मचाऱयांना गुप्त बाबी सांगू नका.

कर्क: मातापित्यांच्या आरोग्याच्या बाबतीत जपावे.

सिंह: दीर्घकाळ दूर असलेल्या भावंडांची भेट होईल.

कन्या: हरवलेली वस्तू परत मिळण्याची शक्मयता.

तुळ: कुटुंबात शुभ कार्ये घडतील, सर्वांना सांभाळून घ्यावे लागेल.

वृश्चिक: अजीर्णामुळे बेचैनी, प्रत्येक कार्यात विघ्ने, तरीही यश मिळवाल.

धनु: परधर्मिय व्यवहार जपून करावेत.

मकर: नोकरीसाठी प्रयत्न केले असल्यास हमखास यश मिळेल.

कुंभ: वाहन लाभ होईल, कुटुंबात सर्व तऱहेने सुख समृद्धी येईल.

मीन: कुटुंबातील सर्व त्रास नाहीसे होऊन मानसिक सौख्य लाभेल