|Thursday, June 27, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 17 मार्च 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 17 मार्च 2017 

मेष: लॉटरी, मटका, शेअरबाजार यात जपून रहा.

वृषभ: नोकरी व विवाहासाठी प्रयत्न करा.

मिथुन: विमा अथवा तत्सम मार्गाने धनलाभाचे योग.

कर्क: इस्टेट संदर्भात कोर्ट मॅटर चालू असेल तर यश मिळेल.

सिंह: गैरसमज निवळतील, फसवणूक दूर होईल.

कन्या: करणीबाधेसारखे प्रकार उलटण्याची शक्मयता.

तुळ: काही प्रसंगाने शत्रूही मित्रत्त्वाने वागू लागतील.

वृश्चिक: तिऱहाईतांशी कोणत्याही प्रकारचे वाद करू नका.

धनु: जामिनकी अंगलट येईल, यापुढे सावध रहा.

मकर: नोकरीतील त्रास कमी होतील.

कुंभ: ऐनवेळी आलेल्या पाहुण्यामुळे सांसारिक जीवनात तणाव.

मीन: सन्मार्गाने धनप्राप्तीचे योग, व्यापार व्यवसायात नफा.