|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Automobiles » निसान टेरानो कार लाँच

निसान टेरानो कार लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

निसान इंडिया या कंपनीने एसयूव्ही टेरानो ही कार लाँच केली आहे. या कारची किंमत 9.99 लाख ते 13.95 लाख रूपये आहे.

या कारमध्ये 22 नवीन फीचर आहेत. या कारमध्ये डुअल टोन कलर स्कीम दिले गेले आहे, 7 इंच इंफोटेनमेंट सिस्टम आणि नेविगेशन सिस्टम दिला आहे. तसेच कारचा बाहेरचा लूकमध्ये देखील बरेच बदल करण्यात आले आहेत. एसयूव्ही रियर बंपर आणि टेललाइट डिजाइन मध्ये थोडा बदल पहायला मिळेल. 2013मध्ये पहिल्यांदा ही कार लाँच करण्यात आली होती आणि त्यानंतर आता या कारचे अपडेटेड वर्जन लाँच करण्यात आले आहे.