|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » महाबळेश्वरमधील 110 गावांनी पुकारला बंद

महाबळेश्वरमधील 110 गावांनी पुकारला बंद 

ऑनलाईन टीम/ सातारा

गावकऱयाच्या हत्येविरोधात महाबळेश्वरमधील 110 गावांनी बंद पुकारला आहे, महत्त्वाचे म्हणजे या बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळत आहे. महाबळेश्वरमध्ये आज 110 गावातील गावकरी एकत्रित येणार आहेत.

गावकरी मोर्चा देखील काढणार आहे. काही ठिकाणी रास्तारोकोही करण्यात येणार आहे. मेटकुटार, गुरेघर, तापोळा, क्षेत्र महाबळेश्वर अशा प्रमुख गावांचा या महाबळेश्वर बंदमध्ये सहभागा आहे. विकेण्डला महाबळेश्वरमध्ये पर्यटक मोठय़ प्रमाणात येतात. परंतु बंदमुळे शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी आलेल्या पर्यटकांची मात्र गैरसोय होत आहे.

 

Related posts: