|Thursday, June 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 8 एप्रिल 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 8 एप्रिल 2017 

मेष: मध्यस्थीमुळे वैचारिक मतभेद मिटतील.

वृषभ: कमी श्रमात महत्त्वाची कामे होतील.

मिथुन: कोणतीही जबाबदारी स्वीकारताना दहा वेळा विचार करा.

कर्क: एखादे नवे काम घेऊन ते पूर्ण कराल.

सिंह: क्षुल्लकशी चूक ऐनवेळी घोटाळा करण्याची शक्मयता.

कन्या: विस्कटलेले व्यवहार पुन्हा सुरळीत होतील.

तुळ: विरोध करणाऱयांकडे दुर्लक्ष करु नका.

वृश्चिक: आर्थिक व्यवहारात नको ती जबाबदारी घेऊ नका.

धनु: बेकायदेशीर व्यवहारात गुंतण्याचा मोह आवरा.

मकर: ठरलेले प्रवास अचानक रद्द होण्याची शक्मयता.

कुंभ: क्षुल्लक कारणावरुन मतभेदांना आमंत्रण देऊ नका.

मीन: बाहेर जाताना कामाचे मौन बाळगा.