|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » मनोरंजन » या आठवडय़ात

या आठवडय़ात 

येत्या शुक्रवारी विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला ‘बेगम जान’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर मराठीमध्ये ‘सहा गुण’ आणि ‘संघर्षयात्रा’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हॉलीवूडमध्ये कोणताही सिनेमा प्रदर्शित होणार नाही.

– संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई

Related posts: