|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 11 एप्रिल 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 11 एप्रिल 2017 

मेष: सरकारी कामात यश मिळेल, वस्त्र, वाहन, अलंकार खरेदी योग.

वृषभः स्वतःच्या जागेसाठी प्रयत्न करा यशस्वी व्हाल.

मिथुन: घरात आनंदी वातावरण राहील.

कर्क: मानसन्मान, यश किर्ती, धनलाभ आणि विद्येत यश.

सिंह: सबुरी ठेवा वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल.

कन्या: सर्वतऱहेचे एwश्वर्य लाभेल, उद्योगात यश.

तुळ: सरकारी कामे, निवडणुकीत यश यादृष्टीने उत्तम काळ.

वृश्चिक: प्रत्येक कामात अडथळे, अपयश, करणीबाधा, प्रवासात यश.

धनु: अन्नदान करावे, त्यामुळे शापीत दोष दूर होतील.

मकर: आर्थिक स्थिती सुधारेल, आरोग्य लाभेल.

कुंभ: उत्साहाने सर्व कामात भाग घ्याल, धनधान्य समृद्धी.

मीन: नेतृत्त्व स्वीकाराल, नोकरीत वरि÷ांशी चांगले संबंध राहतील.

Related posts: