|Monday, October 15, 2018
You are here: Home » Top News » सरकारच्या अधिकारासाठी केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात

सरकारच्या अधिकारासाठी केजरीवाल सर्वोच्च न्यायालयात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्ली सरकारचे अधिकार काय आहेत, हे जाणणू घेण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेशाला आव्हान देण्यासाठी तसेच याचिकेवर जलद सुनावणी करण्यासाठी 5 सदस्यीय संविधान पीठाची नियुक्तीबाबत अपील करण्यात आले आहे.

यासाठी भारताचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर, न्यायमूर्ति डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एस. के. कौल यांच्या पीठाने दिल्ली सरकारचे वरिष्ठ अधिवक्ता गोपाल सुब्रमण्यम् यांना सांगितले, हे पीठ गोठवण्याबाबत ‘संभवतः’ ग्रीष्मकालीन वेळानंतर विचार करण्याची शक्यता आहे. त्यानंतरच याबाबतच्या याचिकेवर सुनावणी शक्य होणार आहे.

Related posts: