|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 11 मे 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 11 मे 2017 

मेष: धनलाभ, प्रवास व पत्रव्यवहार याबाबतीत उत्तम दिवस.

वृषभ: जुनी येणी वसूल, बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित होतील.

मिथुन: एखाद्याला सांगितलेले महत्त्वाचे काम होईल.

कर्क: आरोग्याच्या तक्रारी दूर होतील, आर्थिक घडी बसेल.

सिंह: रखडलेले काम होईल, आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.

कन्या: आरोग्याबाबतच्या तक्रारी कमी होतील.

तुळ: सामाजिक कार्यात यश मिळेल, नावलौकीक होईल.

वृश्चिक: दीर्घकाळ दूर असलेल्या व्यक्तींची भेट होईल.

धनु: स्वतः केलेले कोणतेही काम चांगले असते याचा अनुभव येईल.

मकर: आत्मविश्वास असेल तर अवघड कामही साध्य कराल.

कुंभ: देवाधर्माबरोबरच व्यावहारिक दृष्टीकोन चांगला ठेवा यशस्वी व्हाल.

मीन: कुलदेवतेच्या कृपेमुळे वैवाहिक स्थिती उत्तम राहील.