|Sunday, October 21, 2018
You are here: Home » Top News » ईव्हिएम प्रकरणावर निवडणूक आयोगासोबत सर्वपक्षीयांची बैठक

ईव्हिएम प्रकरणावर निवडणूक आयोगासोबत सर्वपक्षीयांची बैठक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ईव्हिएममध्ये फेरफार झाल्याचा आरेप विरोधकांकडून करण्यात आल्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वपक्षीयांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सहभागी होणारे सर्व राजकीय पक्ष ईव्हिएम गोंधळासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आपाआपले म्हणणे मांडणार आहे.

ईव्हिएममध्ये गौडबंगाल असल्याचा आरोप करत विरोधकांकडून पुढील निवडणुकांत व्होटर व्हेरिफायबेल पेपर ऍडिट ट्रेल सुविधाने युक्त इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वपर करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.

 

Related posts: