|Friday, August 23, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 16 मे 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 16 मे 2017 

मेष: आरोग्य सुधारेल, धनलाभाचे योग येतील.

वृषभः जुने वाहन खरेदी करु नका, पुढे समस्या उद्भवतील.

मिथुन: तुमच्या हातून अन्नदान होण्याची शक्मयता.

कर्क: कोणाच्यातरी आगमनाने अकस्मात घटना घडेल.

सिंह: घातवार असल्याने अंगिकृत कार्यात अडचणी येतील.

कन्या: कोणत्याही कामात स्वतः लक्ष घातलात तरच यश मिळेल.

तुळ: कोणालाही लिफ्ट देऊ नका, कुठेतरी अडकाल.

वृश्चिक: धनलाभ व मानसिक सौख्य लाभेल.

धनु: दूरचे प्रवास केल्यास आर्थिक प्राप्ती होईल. 

मकर: अनामिक भीती कमी होईल, दूरचे प्रवास घडतील.

कुंभ: कामे खोळंबल्याने अडचणी वाढतील.

मीन: कमी श्रमात मोठा व्यवसाय करण्याची संधी येईल.