|Thursday, December 13, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 30 मे 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 30 मे 2017 

मेष: वाहन, लग्न, नोकरी, घरदार या महत्त्वाकांक्षा पूर्ण करु शकाल.

वृषभः आर्थिक लाभ, नोकरी व्यवसायात प्रगती.

मिथुन: नातेवाईक व भावंडांची भेट होईल.

कर्क: सर्व कार्यात यश, नवीन व्यवसाय सुरु होईल.

सिंह: मित्रांच्या संगतीने प्रवास तसेच हरवलेली वस्तू परत मिळेल.

कन्या: कुटुंबात शुभ कार्ये घडतील, अनेकांचा हातभार लागेल.

तुळ: माथेफिरु व्यक्तीकडून धोका होण्याची शक्मयता.

वृश्चिक: शारीरिक आळस वाढेल, अपरिचिताकडून हानी होईल.

धनु: नोकरीसाठी प्रयत्न केले असल्यास यशस्वी क्हाल. 

मकर: वाहन लाभ, कुटुंबात सर्व तऱहेने सुख समृद्धी येईल.

कुंभ: सर्व त्रास नाहीसे होऊन कामे मार्गस्थ होतील.

मीन: नियोजन असेल तर नशीबाची परीक्षा पाहण्यास हरकत नाही.

 

Related posts: