|Monday, March 25, 2019
You are here: Home » Top News » नाशिकमध्ये कुऱहाडाची वार करून एकाच कुटुंबातील तिघांचा खून

नाशिकमध्ये कुऱहाडाची वार करून एकाच कुटुंबातील तिघांचा खून 

ऑनलाईन टीम / नाशिक :

नाशिकमध्ये एका कुटुंबातील तिघांचा खून करण्यात आला आहे. दिंडोरी कोकणगाव खुर्द गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.मंगळवारी रात्री 8ते 10 च्या सुमारास तिघांची हत्या झाली आहे.

एक टोळकं रात्रीच्या सुमारास शेळके कुटुंबाच्या शेतातील घरात घुसले. त्यानंतर त्यांनी कुऱहाडीचे वार करून शेळके कुटुंबातील आई, वडील आणि मुलगा अशा तिघांचा खून केला. त्यानंतर तिथून पोबारा केला. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण आहे.

 

Related posts: