|Sunday, November 18, 2018
You are here: Home » मनोरंजन » कपिल शर्मा रूग्णालयात दाखल

कपिल शर्मा रूग्णालयात दाखल 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

कॉमेडियन कपिल शर्माला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी अस्वस्थ वाटू लागल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये दाख करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कपिलचा रक्तदाब वाढल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागले. यामुळे त्याला तातडीने अंधेरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाशी संबंधित दिलेल्फा माहितीनुसार, कपिल आपल्या कार्यक्रमाच्या एपिसोडचे शुटिंग बुधवारी करणार होता. परेश रावल आपला आगामी सिनेमा ‘वेलकम टु लंडन’चे प्रमोशन करण्यासाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये येणार होते.

 

Related posts: