|Wednesday, December 19, 2018
You are here: Home » Automobiles » Triumph Motorcycles ची नवी Street Triple S लाँच

Triumph Motorcycles ची नवी Street Triple S लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ब्रिटिश सुपरबाइक निर्माता कंपनी Triumph Motorcycles ने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी Street Triple S मोटारसायकल नुकतीच लाँच केली. मॉडर्न टेक्नॉलॉजी असणाऱया या बाइकमध्ये 765 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे.

असे असतील या बाइकचे फिचर्स –

– इंजिन – 765 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे.

– इंधन क्षमता – 17.4 लिटरचे फ्यूल टँक क्षमता असलेल्या या बाइकमध्ये 83kw पॉवर क्षमता असणार आहे.

– डिझाइन – 166kg , लांबी 2065 मीमी आणि उंची 1060 मीमी असणार आहे.

– किंमत – 8 लाख 50 हजार रुपये.

Related posts: