|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » भारत – बांगलादेश आमनेसामने,कोण मारणार बाजी ?

भारत – बांगलादेश आमनेसामने,कोण मारणार बाजी ? 

ऑनलाईन टीम / बर्मिंगहॅम :

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत आणि बांगलादेश संघांमध्ये आज उपांत्य सामना होणार आहे.चॅम्पियन्स टाफीच्या रणांगणात बलाढय़ न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयानश बांगलादेशचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे. आता विराट कोहिलाच्या टीम इंडियाला बांगलादेशचा सामना करायचा आहे. त्यामुळे आता या काटे की टक्करमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळय़ांचे लक्ष लागून आहे.

हा सामना आज दुपारी तीन वाजता सुरूवात होणार आहे. भारताने जर आज बांगलादेशला हरवले तर भारत विरूद्ध पाकिस्तान अशी ड्रीम फायनल येत्या रविवारी प्रेक्षकांना पहायला मिळेल. त्यामुळे आता क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

 

Related posts: