|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » क्रिडा » भारतीय मल्लांना तीन पदके

भारतीय मल्लांना तीन पदके 

वृत्तसंस्था / तेईचुंग

 तैवानमध्ये झालेल्या कनिष्ठांच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत रविवारी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतीय मल्लांनी तीन पदकांची कमाई केली असून त्यामध्ये एक सुवर्णपदकाचा समावेश आहे.

पुरूषांच्या  60 किलो फ्रिस्टाईल प्रकारात भारताच्या श्रवणने सुवर्णपदक मिळविताना इराणच्या योनीस अलियाकबरचा 9-2 अशा गुणांनी पराभव केला. 84 किलो फ्रिस्टाईल वजन गटात भारताच्या दीपक पुनियाने रौप्यपदक तर 66 किलो फ्रिस्टाईल गटात करणने कास्यपदक मिळविले.

Related posts: