|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शनिवार दि. 24 जून 2017

आजचे भविष्य शनिवार दि. 24 जून 2017 

मेष: अचानक धनलाभ, राजमान्यता, नावलौकिक.

वृषभ: आर्थिक उन्नती, परिस्थितीला कलाटणी.

मिथुन: दूरचे प्रवास, कॅमेरा, टी.व्ही., टेलिफोन खरेदी कराल.

कर्क:  आरोग्य बिघडणे, करणीबाधा यापासून जपा.

सिंह: गुप्त बाबी वैवाहिक जोडीदारापासून लपवू नका.

कन्या: कोणाच्यातरी चुकीमुळे निष्कारण भूर्दंड सोसावा लागेल.

तुळ: विवाह व संततीप्राप्तीचे योग, शासकीय मानसन्मान.

वृश्चिक: गेलेले सर्व वैभव परत मिळेल, थोरामोठय़ांकडून कामे होतील.

धनु: अन्नदानासारखी पुण्यकामे, क्यावसायिक कार्ये व त्यात फायदा.

मकर: घर असल्यास दुरुस्तीसह काढाल.

कुंभ: एखाद्या कामाची जबाबदारी निभावून न्याल.

मीन: अकस्मात कलह, ताटातूट, भावंडांशी वाद होईल.

Related posts: