|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गुडाळेश्वर हायस्कूलचा 100 टक्के निकाल

गुडाळेश्वर हायस्कूलचा 100 टक्के निकाल 

प्रतिनिधी/ कसबा तारळे

राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील गुडाळेश्वर हायस्कूलचा दहावीचा निकाल  100 टक्के लागला असून कु. अंकिता आनंदराव मोहिते 89.80 टक्के गुण मिळवून हायस्कूलमध्ये प्रथम आली.

व्दितीय श्रुती शिवाजी मोहिते (89.60), तृतीय प्रियांका मारूती पाटील (87.60), चतुर्थ क्रमांक प्रणोती दत्तात्रय पाटील व गायत्री सुरेश सुतार (87.20).

यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका सौ. सविता कामत व सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक पी. एल. पाटील, संस्थाध्यक्ष पी. जी. हुजरे यांचे प्रोत्साहन लाभले.

 

Related posts: