|Saturday, April 20, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य गुरुवार दि. 29 जून 2017

आजचे भविष्य गुरुवार दि. 29 जून 2017 

मेष: वेळीच नियोजन केल्यास खर्चात कपात.

वृषभ: अनाहुत आलेल्या पाहुण्यामुळे ऐनवेळी तारांबळ.

मिथुन: काही कामे लांबणीवर पडण्याची शक्मयता.

कर्क: वेळेत काम न झाल्याने गैरसमजाला वाव.

सिंह: मित्रमंडळींचे सहकार्य आनंददायी वाटणार.

कन्या: चारचाकी अथवा दुचाकी शिकण्याची हौस पूर्ण होईल.

तुळ: विवाहाच्या वाटाघाटी मध्यस्थी करु नका, घोटाळा होईल.

वृश्चिक: दुसऱयांचे वाहन घेऊन पिकनिकला जाणे महागात पडेल.

धनु: नोकरीसाठी एकाचवेळी अनेक संधी येतील.

मकर: घर, जागा, वाहन बदलण्याचा योग.

कुंभ: न ठरवलेले एखादे काम सहज होऊन जाईल.

मीन: दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेले महत्त्वाचे मोठे काम होईल.

Related posts: