|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिस्य व्रुती परीक्षेत शिवाजी चा डंका

शिस्य व्रुती परीक्षेत शिवाजी चा डंका 

प्रतिनिधी/ वड़ूज

येथील छत्रपती शिवाजी हाइस्कूल चा विद्यार्थ्याचा शिष्यव्रुति परीक्षेत चांगलाच डंका वाजला .हायस्कूल चा कश्नुर इन्नुस् शेख या विद्यार्थिनेने 93.96 ज्ञ् गुण मिळवून 7 वी शिष्यवरुति परीक्षेत

ड6/28, 4:24 झ्श़् @……: ग्रामीण विभागात राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे . तर याच शाळेच्या संकेत सुनिल सजगणे याने 94 .67 ज्ञ् गुण मिळवून 5 वी शिस्यव्रुति परीक्षेत राज्यात 3 रा क्रमांक पटकावला आहे . शाळेच्या ऐश्वर्या आनंदा खाडे ,ओंकार पोपट माळवे , वेदानंती जाधव , स्नेहल हांगे , अपूर्वा पवार , सुमेधा माने , आनंदी खाडे , रोहित राऊत , रिया खुस्पे , संध्या वाघमारे या विद्या र्थ्यानी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे .परीक्षेत शाळेचे एकूण 69 विद्यार्थी चांगल्या गुणानी उत्तीर्ण झाले आहेत . शिक्षण विभाग व् दैनिक तरुणभारत चा वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमास केंद्रप्रमुख  सुरेखा पवार , माजी सरपंच अनिल गोडसे , संचालक पृथविराज गोडसे , आव्रुति प्रमुख दीपक प्रभावलकर , उपसंपादक राजेंद्र वारागड़े , तालुकाप्रमुख धनंजय क्षीरसागर , मुख्याध्यापक मोहन पोतदार ,उपमुख्यध्यापक जाधव , एम . के . क्षीरसागर, अर्जुन खरात आदि उपस्थित होते . यावेळी मार्गदर्शक शिक्षक प.आर .राऊत एल .के . बागल , सौ ,जाधव ,वाघमारे यांचाही सत्कार करण्यात आला .

ड6/28, 4:30 झ्श़् @……: चौकट :प्रथम क्रमांक पटकवालेली कस्नुर ही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . इन्नुस् शेख यांची कन्या आहे . तर संकेत हा गणेश वाड़ी ग्राप सदस्या जयश्री सजगणे व् युवा सामाजिक कार्यकर्ते सुनिल सजगणे यांचा सुपुत्र आहे . त्यांचासह इतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

ड6/28, 4:33 झ्श़् @……: 2 ) सि इ ओ कडून अभिनंदन : शिष्यव्रुति परिक्षेतील यशाबद्दल दैनिक तरुणभारत चे सि इ ओ दीपक प्रभू यानी दूर ध्वनी वरुण मुख्याध्यापक पोतदार याना शुभेच्छा दिल्या .