|Thursday, January 17, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 30 जून 2017

आजचे भविष्य शुक्रवार दि. 30 जून 2017 

मेष: काहीतरी करुन दाखवीन ही म्हण खरी कराल.

वृषभ: विवाहाच्या प्रयत्नात असाल तर अपेक्षेपेक्षाही चांगले स्थळ येईल. 

मिथुन: व्यसनी मित्रामुळे गोत्यात याल.

कर्क: उच्चवर्गीय, खानदानी व्यक्तीशी गाठीभेटी होतील.

सिंह: मोबाईल, टी.व्ही मुळे पित्ताचा त्रास होईल.

कन्या: ऐनवेळी विचित्र परिस्थिती निर्माण होईल.

तुळ: घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.

वृश्चिक: अनिवार्य प्रसंगामुळे नको त्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल.

धनु: विवाह ठरवताना सावधगिरी बाळगावी.

मकर: बौद्धिक क्षेत्रात अत्यंत भाग्यवान ठराल.

कुंभ: नोकरीपेक्षा स्वतंत्र व्यवसाय केल्यास धनवान व्हाल.

मीन: चंचल मनस्थितीमुळे काम अर्धवट राहण्याची शक्मयता.

Related posts: