|Monday, November 19, 2018
You are here: Home » Automobiles » जॅग्वारची XE SV लवकरच लाँच

जॅग्वारची XE SV लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जॅग्वार लँड रोव्हर खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी Jaguar XE SV लवकरच लाँच करणार आहे. या कारचे लूक स्पोर्टस् कारसारखे असणार आहे. सध्या ही कार टेस्टिंग मोडमध्ये आहे.

असे असतील या कारचे फिचर्स –

– इंजिन – 5.0 लिटरचे व्ही 8 इंजिन देण्यात आले आहे.

– पॉवर – 592 बीएचपी. या इंजिन फाइन टय़ून करण्यात आला आहे. या कारमध्ये 600 पीएसची पॉवर जनरेट करण्याची क्षमता असणार आहे.

– डिझाइन – एक्सव्ही एसव्ही प्रोजेक्ट 8 टीमने डिझाइन केली आहे.

– किंमत – सध्या या कारच्या किमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Related posts: