|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Automobiles » TVS Akula 310 लवकरच लाँच

TVS Akula 310 लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी टीव्हीएसने लग्झरी चारचाकी निर्माता कंपनी बीएमडब्लूसोबत भागीदार करुन अकुला 310 या बाइकची निर्मिती केली आहे. अकुला 310 ही बाइक भारतात लवकरच लाँच केली जाणार आहे.

असे असतील या बाइकचे फिचर्स –

– इंजिन – या बाइकमध्ये 313 सीसीचे लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले असून, या इंजिनमध्ये बीएमडब्लू जी 310 आर देण्यात आले आहे.

– पॉवर – 9500 आरपीएमवर 34 एचपीचा पॉवर आणि 7500 आरपीएमवर 28 एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता असणार आहे.

– गिअरबॉक्स – 6 स्पीड गिअरबॉक्स

– ब्रेकिंग – 17 इंच व्हील्स आणि डय़ुअल चॅनल

– किंमत – सध्या या बाइकच्या किमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.