|Friday, July 28, 2017
You are here: Home » Top News » छगन भुजबळ , रमेश कदम यांना तासभरासाठी जेलमधून सुटकाछगन भुजबळ , रमेश कदम यांना तासभरासाठी जेलमधून सुटका 

ऑनलाईन टीम / मुंबई :

देशाच्या 14व्या राष्ट्रपतीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. थोडय़ाच वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदानला केले.

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मतदान केले.राष्ट्रपतीसाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत आहे. मात्र पाठिंब्याचा विचार केला तर सध्या तरी कोविंद यांचे पारडे जड मानले जात आहे.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!