|Saturday, July 29, 2017
You are here: Home » leadingnews » व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार?



व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान सुरू आहे तर दुसरीकडे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकींसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय व्यंकय्या नायडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

एखाद्या दक्षिण भारतीय चेहऱयाला संधी देण्याची भाजपची रणनिती आहे. त्यामुळेच व्यंकय्या नायडूंना उमेदवारी देण्यात आली. उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि निर्मला सीमारामन यांचे नाव स्पर्धेत असल्याचे सांगितले जात होते. मात्र व्यंकय्या नायडूचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!