|Thursday, July 19, 2018
You are here: Home » Top News » आयएस दाम्पत्यांच्या मुलाची आत्महत्या

आयएस दाम्पत्यांच्या मुलाची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यातील ज्येष्ठ आयएस अधिकारी मिलिंद म्हेसकर आणि मनीषा म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीवरून उडी मारू त्याने आत्महत्या केली.

मन्मथ म्हैसकर असे या मुलाचे नाव आहे.मिलिंद म्हैसकर हे म्हाडाचे उपाध्याक्ष आणि सीईओ आहेत तर मनीषा म्हैसकर या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव आहेत. मन्मथ हा शिक्षण घेत होता, आज सकाळी मित्राला भेटायला जातो असे सांगून तो घराबाहेर गेला मात्र त्याने थेट इमारतीवर जाऊन खाली उडी मारून आत्महत्या केली. यामगचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

Related posts: