|Thursday, May 23, 2019
You are here: Home » Automobiles » ऑगस्टा ब्रुटेल 800 लाँच

ऑगस्टा ब्रुटेल 800 लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची प्रसिद्ध दुचाकी वाहन निर्माता कंपनी कायनेटिक कंपनीने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली ऑगस्टा ब्रुटेल 800 लाँच केली आहे. कंपनीकडून यापूर्वी एमव्ही ऑगस्टा ब्रुटेल 1090 बाइक लाँच करण्यात आली.

असे असतील या बाइकचे फिचर्स –

– इंजिन – 798 सीसीचे 3 मोटार इंजिन देण्यात आले आहे.

– बीएचपी – 108 बीएचपीची पॉवर निर्माण करण्याची क्षमता असून, 83 न्यूटन मीटर देण्यात आला आहे.

– अन्य फिचर्स – या बाइकमध्ये 3 स्टेप एबीएस, क्विक शिफ्ट क्लच देण्यात आला आहे.

– किंमत – 15 लाख 59 हजार रुपये.

Related posts: