|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 25 जुलै 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 25 जुलै 2017 

मेष: भावंडांचे महत्त्वाचे कार्य होईल, वास्तू दुरुस्ती करताना काळजी घ्या.

वृषभः नातेवाईकांविषयी महत्त्वाचे वृत्त कळेल, कपट कारस्थानाची चाहूल.

मिथुन: बोलण्याचालण्यातून गैरसमज, आर्थिक बाबी व्यवस्थित हाताळा.

कर्क: गोड बोलून कामे करुन घेतील, कष्ट तुमचे फळ दुसऱयाला.

सिंह: शब्दाला मान मिळेल, दिरंगाईमुळे नुकसान.

कन्या: फटकून वागणारे अचानक चांगले वागू लागतील, सावध राहा.

तुळ: नोकरी व्यवसायात बदल करावयासा वाटेल, सर्व कार्यात यश.

वृश्चिक: प्रासादिक वाणीचा प्रत्यय येईल, धार्मिक कार्यात भाग घ्याल.

धनु: धनलाभ, मानसन्मान पण कागदोपत्री घोटाळय़ांपासून त्रास. 

मकर: भाग्योदयास कारणीभूत होणारी व्यक्ती भेटेल.

कुंभ: कलह, मध्यस्थी व वादविवादापासून दूर राहा.

मीन: मंत्र, तंत्र, करणीबाधा व देवदेवस्कीचा अनुभव येईल.

Related posts: